ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे नागरिकांच्या बाथरूममधून पाणी

पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळेसर्वे नं २७६ अप्पर बिबवेवाडी पुणे येथील नागरिकांच्या घरांमध्ये बाथरूम मधून पाणी आले.



याला कारणीभूत असणारे ठेकेदारांनी काही महिन्यापूर्वी ड्रेनिज लाइन टाकली होती.परंतु ती चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आली यामुळे मागील काही दिवसापासून नागरिकांच्या घराच्या बाधरूममधून गुढग्यापर्यंत पाणी येत असल्याने नागरिक हैराण झाले आहे.ठेकेदारावर चौकशी करावी म्हणून नागरिकांनी स्थानिक नगरसेवक यांच्याकडे तक्रार केली.


Popular posts
प्रभाग क्र ३० मध्ये पदवीधर मतदान नोंदणी अभियानाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन
Image
पुणे महानगर परिवहन महामंडाळातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करा -संचालक पवार
Image
कोंढवा येवलेवाडी क्षेञिय कार्यालयाकडून अतिक्रमण कारवाई करताना महापुरषांच्या प्रतिमेची विठबंना
Image
ससून रुग्णालयात कोरोना रुग्ण नातेवाईकांची होत असलेली गैरसोय बाबत मानव आधार सामाजिक संघाचे निवेदन
Image