मानव आधार सामाजिक संघाकडून मास्क व सॅनिटायझरची मागणी

महाराष्ट्र राज्या बरोबर पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत आहे.अनेकांचा रोजगार गेलाय तर,कुणाची नोकरी,शासन नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हात वारंवार सॅनिटायझरने स्वच्छ करा व मास्क वापरा असे सांगत आहे.गोर गरिब नागरिकांनकडे त्या वस्तू घेण्यास पैसे नाहीत.यामुळे मानव आधार सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ शेट्टी यांनी पुणे महानगरपालिका सहाय्यक आरोग्य प्रमुख डाँ.संजय वावरे यांच्याकडे निवेदनाद्वारे गरजू गाेरगरिब नागरिकांनसाठी मास्क आणि सॅनिटायईज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली.या प्रसंगी निवेदन देताना रमेश भंडारी आदि उपस्थित हाेते.


Popular posts
पुणे महानगर परिवहन महामंडाळातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करा -संचालक पवार
Image
ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे नागरिकांच्या बाथरूममधून पाणी
Image
दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस ऊसतोड कामगार यांचे हस्ते केक कापून साजरा
Image
लहुजी शक्ती सेनेच्या पुणे जिल्हा कोअर किमिटी अध्यक्ष पदी नामदेव घोरपडे यांची निवड
Image
ताडीवाला रोड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
Image