उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे मागासवर्यीय समाज्याच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्याबाबत मानव आधार सामाजिक संघटना महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन देण्यात आले.यावेळी संघटनेने आंदोलन केले.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.दशरथ शेट्टी,महिला उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सौ.मंगला रूपटक्के,पुणे शहर महिला अध्यक्ष मा.प्रमिला देवकुळे,युवती अध्यक्ष कु.पुनम धोञे,कार्यध्यक्ष पुणे शहर मा.रमेश भंडारी,चिटणीस पुणे शहर मा.सचिन घोडके,संघटक मा.चंदु म्हेञे आदी उपस्थित होते.
हाथरस प्रकरण मधील आरोपींना तात्काळ अटक करा-मानव आधार सामाजिक संघटना