कामगारांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असणाऱ्या बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या विविध पदावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव घोरपडे यांनी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली.संघटनेच्या पुणे शहर महिला अध्यक्षपदी सौ किर्ती भंडगे,पुणे शहर महिला सचिव सौ.मनीषा जोजंट श्री.सत्यम गोठे यांची पुणे जिल्हा सचिव पदी त्याचबरोबर प्रभाग क्र ३८ महिला उपाध्यक्ष पदी सौ.सुमन सागवेकर यांची नियुक्ती केली.
बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या विविध पदावर नियुक्ती