लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त लहुजी शक्ती सेना पुणे युवक शहर आघाडीच्या वतीने दत्तवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक देविदास घेवारे यांना अण्णाभाऊ साठे यांची कांदबरी भेट देण्यात आली.
या प्रसंगी लहुजी शक्ती सेना पुणे युवक आघाडी शहराध्यक्ष कुमार सुदामराव खंडागळे,आकाश जाधव,महेश मिसाळ, उमेश मिसाळ,आकाश कांबळे,गणेश ढवळे,अक्षय ससाणे, समीर शेख तसेच युवक आघाडी पुणे शहर लहुजी शक्ती सेना प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.