लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या शताब्दी जयंती निमित्ताने स्वच्छता मोहिम

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या शताब्दी जयंतीचे औचित्य साधत वंचित बहुजन आघाडी व लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे श्रमदानातून मेहकर तालुक्यातील कळंबेश्वर येथील स्मशान भुमिमध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.



या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच विष्णू मगर,सदस्य अमोल अंभोरे,सुमन नाटेकर,लक्ष्मण अवचार तंटामुक्ती अध्यक्ष पंजाजी बोऱ्हाडे वंचित बहुजन आघाडीचे शाखा अध्यक्ष आशिष पैठणे,महासचिव शाम वाघमारे तसेच लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा सरचिटणीस गजानन नेमाडे,शाखा प्रमुख ज्ञानेश्वर नेमाडे,राजेश नेमाडे आणि पदाधिकारी,कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.


Popular posts
पुणे महानगर परिवहन महामंडाळातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करा -संचालक पवार
Image
ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे नागरिकांच्या बाथरूममधून पाणी
Image
दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस ऊसतोड कामगार यांचे हस्ते केक कापून साजरा
Image
लहुजी शक्ती सेनेच्या पुणे जिल्हा कोअर किमिटी अध्यक्ष पदी नामदेव घोरपडे यांची निवड
Image
ताडीवाला रोड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
Image