स.नं ५७०आंबेडकर नगर मार्केट यार्ड मधील काही भागांमध्ये बिबेवाडी वार्ड ऑफिस चे कर्मचाऱ्यांमार्फत कोरोना प्रतिबंधात्मक सोडियम हायपोक्लोराईड औषध फवारणी सागरसिंग टाक सरचिटणीस भा.ज.पा. झोपडपट्टी आघाडी पुणे शहर यांच्या प्रयत्नातून करण्यात आली.
या प्रसंगी आरोग्य किटक विभागाचे वरिष्ठ MSI रोहनजी चव्हाण,आणि कर्मचारी मधुकर भिंताडे,निलेश भोंगळे ,केतन रिठे,नंदकुमार थोरवे,जितेंद्र जगताप,रोहित कांबळे,रुपेश राजभर.तसेच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते संतोष चव्हाण,सचिन बनसोडे,आदी उपस्थित होते