लाँकडाउन मुळे सर्व रोजगार बंद झाल्यामुळे मजुर व इतर नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.रोजगार नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मजुरांना अनेक अडचणी निर्माण होत असल्याने नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांनी शासनाकडे विनंती केल्याने इंदिरानगर अप्पर पी एम टी बस डेपो जवळ हृदयसम्राट उपहारगृहात गरीब आणि गरजुंसाठी ५ रुपये मध्ये शिवभोजन थाळी सुरु केली.
इंदिरानगर अप्पर येथे शिवभोजन थाळी सुरु