बिबवेवाडी परिसरातील तरुणाने कोरोना वर मात करुन घरी

संपुर्ण देशात सध्या कोरोना संसर्गाचा हाहाकार सुरू आहे.देशात सर्वाधित रुग्ण हे महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत.अशात या रोगामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले.अप्पर विबवेवाडी परिसरातील कोरोना पाँझिटिव्ह रुग्णाने कोरोना वायरस वर यशस्वी मात करुन घरी परतत असताना बिबवेवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक वाघमारे साहेब ,रवि चिप्पासाहेब तसेच नगरसेवक पिंटू धाडवे व स्थानिक नागरिकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.कोरोना वायरस वर मात केलेल्या तरुणाने नागरिकांना कोरोना वायरस वर कसा बचाव करायचा,काय नियम पाळायचे हे देखील सांगितले.


Popular posts
पुणे महानगर परिवहन महामंडाळातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करा -संचालक पवार
Image
ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे नागरिकांच्या बाथरूममधून पाणी
Image
दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस ऊसतोड कामगार यांचे हस्ते केक कापून साजरा
Image
लहुजी शक्ती सेनेच्या पुणे जिल्हा कोअर किमिटी अध्यक्ष पदी नामदेव घोरपडे यांची निवड
Image
ताडीवाला रोड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
Image